‘राजीव आवाससाठी खर्च नाही’

February 27, 2014 9:57 PM0 commentsViews: 359

27 फेब्रुवारी : राजीव गांधी आवास योजनेच्या नावाखाली केंद्र सरकार गरीब जनतेची मतं लाटण्याचा प्रयत्न करतंय. पण काँग्रेसने या योजनेसाठी अजून रुपयाही खर्च केलेला नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या आणि आपच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केलाय. जनतेच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी – शिवसेना भाजप युती यांची एक वेगळीच युती सध्या पाहायला मिळतेय असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.

close