आयबीएन लोकमतचं रंगपंचमी सेलिब्रेशन

March 11, 2009 1:14 PM0 commentsViews: 3

11 मार्च नेहमी बातम्या, प्राईम टाइमची लगबग, डे प्लान, एडिटिंगच्या कामात व्यग्र असणा-या आयबीएन लोकमतच्या टीमनं आपल्या रुटीनमधून थोडा वेळ काढला आणि रंगपंचमीचं सेलिब्रेशन केलं. ते धमाल सेलिब्रेशन पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close