सोनिया गांधीही रंगल्या होळीच्या रंगात

March 11, 2009 6:50 AM0 commentsViews: 2

11 मार्च दिल्लीकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीसुद्धा होळी साजरी केली. सोनिया गांधींनी यांच्या दिल्ली इथल्या घरी आनंदात होळी साजरी केली. लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण त्यांना होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते.

close