सिद्धू आणि रेशमचं रंगपंचमी सेलिब्रेशन

March 11, 2009 6:56 AM0 commentsViews: 55

11 मार्चरंगाचा सण रंगपंचमी, हा सण लहान थोर सर्वजण उत्साहात साजरा करतात. या धम्माल मस्तीच्या सणात मराठी कलाकारही मागे नव्हते. सदाबहार सिद्धार्थ जाधवनंही रंगपंचमी जल्लोषात साजरी केली. सिद्धूने रेशम टिपणीस-सेठ बरोबरचा खास कोंबडी डान्स करून रंगपंचमी साजरी केली. सिद्धू आणि रेशमचा डान्स पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close