काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधला पेच सुटला

March 12, 2009 6:45 AM0 commentsViews: 2

12 मार्चपश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामधला जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. दोघांनीही 14-28 जागांचा फॉर्म्युला मान्य केल्याचं समजतंय. या दोन्ही पक्षातल्या आघाडीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. काँग्रेस हायकमांडच्या आदेशानुसार काँग्रेसचे नेते तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या घरी गेले. तिथे झालेल्या बैठकीत याबाबतच्या निर्णयावर एकमत झालं.

close