आनंद यादव यांच्यावर 1कोटी रुपयांची नोटीस

March 12, 2009 4:56 AM0 commentsViews: 2

12 मार्चआनंद यादव यांच्यावर एक कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आली आहे. संतसूर्य तुकाराम या पुस्तकात संत तुकाराम महारांजाबाबत अश्लील मजकूर छापल्याचा आक्षेप घेत ही नोटीस बजावण्यात आली आहे.आनंद यादव यांच्यासह प्रकाशक सुनील मेहता तसंच कॉपीराइट धारक स्वाती आनंद यादव यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. जयसिंग विश्वनाथ मोरे आणि जालेंद्रनाथ मोरे यांनी ही नोटीस पाठवली आहे.

close