असं असेल शिवरायांचं भव्य स्मारक !

March 4, 2014 9:27 PM4 commentsViews: 3872

04 मार्च : महाराष्ट्राचा आराध्य दैवत, जानता राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाचं संकल्पचित्र राज्य सरकारनं आज जारी केलं. मुंबईच्या किनार्‍यापासून साधारण अडीच किलोमीटर अंतरावरील 16 हेक्टर खडकावर शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. याठिकाणी शिवाजी महाराजांचा 190 मीटर उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. कला दालनं, प्रेक्षागृहे, प्रदर्शनी दालन, समुद्र मस्यालय अशा अनेक सोयीसुविधा स्मारकाच्या ठिकाणी असणार आहेत. या भव्य स्मारकाचं संकल्पचित्र मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज जारी केलंय.

 • Shailesh pAtil

  EK NOUMBER

 • Shailesh pAtil

  PAN RAJANCHE MUKH HE SAMOR HAVE AAKASHAKADE NAHI

 • Bhushan jog

  १९० मिटर उंचीचा पुतळा करण्या पेक्षा १००० मीटर उंचीचा पुतळा करा. ५०० कोटी नाही चांगले ५००० कोटी रुपये खर्च करा. कारण त्यातच राज्यच हित आहे. ४५-४८ डिग्री तापमानात लोड शेडींग मध्ये लोकांना राहावा लागला तरी चालेल प्यायला शुध्द पाणी नसल तरी चालेल ह्या गोष्टी काही महत्वाच्या नाहीत पण पुतळा झाला पाहिजे आणि त्यासाठी मोठा खर्च हि झाला पाहिजे.

  मला शरम वाटते स्वतःला भारतीय म्हणून घ्यायची.

  • namuchi

   काय रे “जोग” २५०० कोटी खर्च करून दैत्य मोडी पुतळा उभा करतोय ते चालते का रे?…का तिथे सर्व आलबेल आहे… तू “जोग” ना, तुम्हाला महाराजांबद्दल आकस आहेच…त्यासाठी कसली तरी कारणे शोधून काढण्यात तुम्ही भोट कुप्रसिद्ध आहातच…लोडशेडिंग कुठे आहे हे जरा सांगतो का?…अरे शरम वाटते ना तुला तर कोणी आग्रह केला नाही भारतीय म्हणून घे म्हणून….

close