पाकिस्तानचं भवितव्य धोक्यात

March 12, 2009 4:46 PM0 commentsViews: 1

12 मार्च पाकिस्तानचं स्वात खोरं सतत धुमसतं आहे. ज्या तालिबानींचा वापर भारतात दहशत वाढवण्यासाठी करण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केला ; तो त्यांच्यावरच उलटला आहे. पाकिस्तानात खुलेआम खून पडताहेत. तिथं सरकार नावाला आहे. प्रत्यक्षात सत्ता आहे तालिबान्यांची.श्रीलंकन टिमवरील हल्ला असो किंवा मुलींच्या शाळांवर सतत होणारे बॉम्बहल्ले पाकचं भवितव्य काय हे त्यामुळं स्पष्ट दिसून येतंय.

close