पैसे वाटल्याप्रकरणी मुलायमसिंगांना निवडणूक आयोगाची नोटीस

March 12, 2009 7:56 AM0 commentsViews: 3

12 मार्चहोळीच्या दिवशी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटले. याकारणावरून निवडणूक आयोगानं मुलायमसिंग यादव यांना नोटीस बजावली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी आयोजित केलेल्या होळीच्या पार्टीत हे पैसे वाटण्यात आले. या पार्टीत उपस्थित असलेल्या प्रत्येकाला शंभर रुपये देण्यात आले. याबाबत मुलायमसिंग यांना विचारलं असता कार्यकर्त्यांनी होळीच्या गाण्याचं बक्षीस म्हणून ते पैसे दिले असं म्हटलं आहे.

close