पहिले करोडपती

March 7, 2014 8:57 PM0 commentsViews: 1586

07 मार्च : ई-टीव्ही मराठीवरच्या कोण होणार मराठी करोडपतीच्या दुसर्‍या सीझनममध्ये एका दाम्पत्याला करोडपती होण्याचा मान मिळालाय. सातारा फलटणचे महादेव जाधव आणि अनिता जाधव करोडपती झाले आहे. एक कोटीची घसघशीत रक्कम त्यांनी जिंकलीय. त्यांच्याशी ही खास बातचीत

close