अभिजीत पानसे यांचा मनसेमध्ये प्रवेश

March 9, 2014 2:04 PM0 commentsViews: 959

panse09 मार्च :  शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे माजी अध्यक्ष अभिजीत पानसेंनी आज मनसेत प्रवेश केला. कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत ते आज अधिकृतरित्या मनसेत गेले. त्यांना ठाण्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं.

close