अविनाश धर्माधिकारी यांचा शिवसेनेत प्रवेश

March 13, 2009 3:58 PM0 commentsViews: 20

13 मार्च मुंबईमाजी सनदी आधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश धर्माधिकारी यांनी शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत सेनाभवनात हा कार्यक्रम पार पडला. अविनाश धर्माधिकारी हे भाजपचे सदस्य होते.

close