सेन्सेक्समध्ये जोरदार उसळी, पहिल्यांदाच गाठला 22 हजारांचा टप्पा

March 10, 2014 10:47 AM0 commentsViews: 374

Image img_132242_sensex_240x180.jpg10  मार्च : आठवड्याच्या सुरुवातील मुंबई शेअर बाजाराने गाठला विक्रमी उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या निर्देशांकाने  आज (सोमवारी ) सकाळी पहिल्यांदाच 22 हजारांचा टप्पा पार करत विक्रमी उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्सप्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकातही वाढ जाली असून तो 6500 वर पोचला आहे.

परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता ओघ, चालू खात्यावर कमी झालेली तूट या प्रमुख कारणामुळे बाजार तेजीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

close