जयाप्रदा आणि अमर सिंग यांचा राष्ट्रीय लोकदलमध्ये प्रवेश

March 10, 2014 11:07 AM1 commentViews: 1614

jaya and amar10  मार्च :  समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह आणि जयाप्रदा यांनी आज (सोमवार) राष्ट्रीय लोकदलात प्रवेश केला आहे. काही वेळापूर्वीच आरएलडीचे अध्यक्ष अजित सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली

यासंदर्भात अमरसिंह यांनी सांगितले, की जयाप्रदा बिजनौर येथून तर मी फतेहपूर सिकरी येथून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. उत्तर प्रदेशचे विभाजन केल्याशिवाय विकास साधता येणार नाही. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्यासोबत माझे वैचारिक मतभेद असले तरी ते माझे चांगले मित्र आहेत. याला राजकीय गॅंगवॉर म्हणता येईल.

 

  • A04W150

    A04W150

close