आमदार- खासदारांच्या गुन्ह्यांचा निकाल एका वर्षात लावा – सुप्रीम कोर्ट

March 10, 2014 1:15 PM0 commentsViews: 509

Image img_49352_supreme-court_80509_240x180.jpg10  मार्च :  दोषी आमदार-खासदारांचे खटले निकाली लागण्यासाठी सुप्रीम कोर्टानं आज (सोमवार) कनिष्ठ कोर्टांसाठी एका वर्षाची डेडलाईन दिली आहे.

दिलेल्या मुदतीत खटले निकाली लागले नाहीत तर कनिष्ठ कोर्टातल्या मुख्य न्यायमूतीर्ंना सरन्यायाधीशंकडे स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.

दोषी आमदार-खासदारांच्या खटल्यांची सुनावणी दररोज व्हावी, असे आदेशही सुप्रीम कोर्टानं दिलेत.

close