पंतप्रधानपदाचा उमेदवार फक्त काँग्रेसचाच – जयंती नटराजन

March 13, 2009 6:02 PM0 commentsViews: 1

13 मार्च युपीए आघाडीच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार फक्त काँग्रेसचाच असेल असं काँग्रेसच्या प्रवक्त्या जयंती नटराजन यांनी म्हटलंय. पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणार्‍या शरद पवार यांना पुन्हा एकदा काँग्रेसनं धक्का दिलाय. पण युपीएच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारांच्या शर्यतीत शरद पवार असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले काही दिवस सुरू आहे.

close