देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही…

March 10, 2014 7:26 PM1 commentViews: 6590
hail storm in maharashtrahail storm in maharashtrahail storm in maharashtraफोटो गॅलरी » देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही…

‘देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही…सांग कुठे ठेवू माथा कळनाच काही’ असं म्हणण्याची वेळ बळीराजावर आलीय. निसर्गाच्या कोपामुळे अनेकांची कुटुंब उद्धवस्त झाली, हातची पिकं पाण्यात गेली, घरांचा आसरा गेला एवढंच नाही तर हजारो मुक्या जीवाचा तडफडून मृत्यू झालाय…निसर्गाच्या कोपाची ही भयावह दृश्य..

  • ganesh

    dharni maatye smbhal tuza lekarale,ka heraoun ghetala tounda madhala
    ghas ga abhala chi chath padala ga modun,mukijanavari pn padali kashi
    dharni vari…. -ganesh

close