फक्त तिरंगाच फडकणार बेळगाव महापालिकेच्या इमारतीवर

March 13, 2009 6:15 PM0 commentsViews: 2

13 मार्च बेळगाव महापालिकेच्या इमारतीवर तिरंगा व्यतिरिक्त कोणताच ध्वज लावू नये असा आदेश कर्नाटक सरकारनं दिलाय. त्यामुळे सीमावासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याशिवाय बेळगाव महापालिकेच्या नव्या इमारतीचं 16 मार्चच्या आत उद्घाटन करावं अशी नोटीसही कर्नाटक सरकारनं महापालिकेला दिली आहे. गेल्या 51 वर्षांपासून बेळगांव महापालिकेवर भगवा ध्वज भडकतोय. पण असं असताना कर्नाटक सरकारनं हा आदेश दिला आहे.

close