धुळ्यात कांदा 50 पैसे किलो

March 10, 2014 9:40 PM0 commentsViews: 535

10 मार्च : राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या गारपिटीचा फटका पिकांना बसत आहे. धुळ्यात कांद्याचे दर जोरदार कोसळले आहे. धुळ्याच्या बाजारसमितीत कांद्याचा लिलाव झाला, त्यामध्ये कांदा किलोमागे 50 पैसे या भावानं विकला गेला.