शरद पवारांची खास मुलाखत

March 14, 2009 10:12 AM0 commentsViews: 6

14 मार्च माढाप्रचाराचा नारळ फोडल्यानंतर शरद पवारांनी आपल्या प्रचार सभांचा धडाका लावलाय. या दौ-यात आमचे न्यूज एडिटर सुभाष शिर्के यांनी शरद पवार यांची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत पवारांनी देशाची सध्याची परिस्थिती, शिवसेना आणि त्यांच्या पंतप्रधानपदाच्या बाबतची मतं व्यक्त केली. शरद पवारांची मुलाखत पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close