गारा विरघळल्या पण अश्रू गोठले !

March 11, 2014 10:00 PM1 commentViews: 2261

दीप्ती राऊत, नाशिक

11 मार्च : नाशिकच्या देवळा, कळवण आणि सटाणा तालुक्यांना गारपिटीचा फटका बसलाय. पडलेल्या गारा तर विरळून गेल्या.पण शेतकर्‍याच्या डोळ्यात पाण्याच्या धारा सोडून गेल्या. शेतातल्या भाजीपाल्याचा चिखल झाला. जनावरांना खाण्यासाठी चाराही उरला नाही. उत्तर महाराष्ट्रातल्या दीड लाख हेक्टर शेतीचं या गारपिटीनं नुकसान झालंय. 500 गावांना त्याचा तडाखा बसलाय. 25 हजारांहून जास्त शेतकरी पूर्णपणे उद्धस्त झालाय. याबद्दलचा हा ग्राऊंड झिरो रिपोर्ट…

  • ganesh

    dharni maatye smbhal tuza lekarale ka, heraoun ghetala tounda madhala
    ghas ga abhala chi chath padala ga modun,muka janavari pn padali kashi
    dharni vari…. -ganesh

close