गुलाबराव पोळ यांनी राजीनामा देऊन घेतली स्वेच्छा निवृत्ती

March 12, 2014 11:18 AM0 commentsViews: 1655

gulabrao pol12 मार्च :  पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केलेला स्वेच्छानिवृत्तीसाठीचा अर्ज मंजुर करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वीच पोळ यांची पुण्याच्या आयुक्तपदावरून महावितरण महासंचालकपदी अचानक बदली करण्यात आली होती.

या बदलीमुळे पोळ नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता या निवृत्तीनंतर पोळ राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता असुन येणारी विधानसभा निवडणुक लढवण्याची शक्यता आहे .

close