प्रचारासाठी धूम बाईक्स

March 12, 2014 10:33 PM1 commentViews: 2447

12 मार्च : ‘पुणे तिथे काय उणे’असं उगाच म्हटलं जात नाही. निवडणुकीचा प्रचारासाठी दरवेळी नवनवे फंडे वापरले जातात. आणि असाच एक प्रकार पहायला मिळतोय पुण्यामध्ये. पुण्यातला काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. पण तरी नेते आणि कार्यकर्त्यांची प्रचाराची तयारी मात्र जोरात सुरू आहे. आणि त्यासाठीच तयार करण्यात आल्या आहेत काही खास बाईक्स…

 • dayanand moakl

  बाळासाहेब स्वर्गातून: ” बेटा राज तुला प्रतेक
  सभेत
  न्हेले ,बोलायला,
  वाचायला ,जेवायला शिकवले .
  मुलापेक्षा जास्त जीव
  लावला ,प्रसिद्धी दिली,नाव
  करून दिले ते
  माझ्या येणार्या शिवसैनिकांच्या हितासाठी लढण्यासाठी…कॉ
  ंग्रेस वलयांकडून
  महाराष्ट्राला वाचवण्यासाठी..
  तुला मातोश्रीवर लहानचा मोठा केला ते
  मातोश्रीवर
  येणार्या संकटानशी लढण्यासाठी..पण एथे तूच
  1संकट
  म्हणून निघालस..तू मला चांगलीच
  गुरुदक्षिणा दिलीस .असो काही हरकत
  नाही..तू
  मला फसवले पण ह्याचा बदला ते माझे वाघ
  शिवसैनिक
  घेतील…
  जसे शिवरायांना स्वराज्या उभे
  करण्यासाठी त्यांच्या भावांनी जरी साथ
  दिली नाही पण
  आपल्या मावल्यांच्या साहाय्याने
  त्यांनी ते साकारले तसे तू जरी गद्दर निघालास
  तरी माझे शिवसैनिक ते साकरतील. पण तू
  तुझ्या नातेवाईकांशी अस वागू नकोस नाहीतर
  परत
  ह्या महाराष्ट्रात कोण
  आपल्या नातेवाईकणा मदत
  करणार नाही. आपलेच मराठी लोक आपल्याच
  लोकाना थोड्या पैश्यांसाठी खाली ओढतील
  आणि शिवरायांच्या ह्या अखंड महाराष्ट्राचे
  नकाशावर तुकडे होतील …देव
  तुला सद्बुधि देवो …
  तू सध्या ज्या लोकांबरोबर फिरतोयेस ते
  किती चालाख आहेत हे तुला नंतर लक्षात
  येईल …पण
  परत तुला त्यांच्या पासून
  वाचवण्यासाठी मी नसेल…”
  “शिवसैनिकानो कसे आहात…माझे लक्ष
  आहे..कितीही शेळ्या जम्ल्यातरी वाघाच्या एका डरकॅळीने
  पांगतात..मातोश्रीचे पावित्र्य जपा…
  माझा महाराष्ट्रा सुराष्ट्र करा…जय
  महाराष्ट्र!!

close