आजारपणामुळे केजरीवालांचा भंडारा- चंद्रपूर दौरा रद्द

March 13, 2014 11:39 AM1 commentViews: 627
arvind-kejriwal-52c68839304ad_exlst13 मार्च :  आजारपणामुळे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा आज (गुरूवारी) भंडारा आणि चंद्रपूरचा दौरा रद्द करण्यात आला आहे. ते आज दुपारी नागपूरला पोहोचतील.तब्येत बिघडल्याने केजरीवाल यांनी आज महाराष्ट्रातल्या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या भेटीचा कार्यक्रम रद्द केला. पण ते नागपूरमध्ये संध्याकाळी होणार्‍या चॅरिटी फंडच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार्‍या असून या डिनरसाठी सर्वसामान्यांना तब्बल दहा हजार रूपये मोजावे लागणार आहे.

  • VINOD

    BUL SHIT 10000 FOR DINNER WITH K…….HAHAHAHAH WHAT A JOKE

close