‘गारपीटीचं संकट दूर होऊ दे’

March 13, 2014 6:55 PM0 commentsViews: 133

13 मार्च : कोकणात शिमगोत्सवाला सुरूवात झाली. होळीआधी काही दिवसांपासून संपूर्ण कोकणात सगळीकडे गार्‍हाणं मांडण्याची आणि फाका मांडण्याची धूम असते. कोकणची ही लोकसंस्कृती आहे. इडा पिडा टळो आणि आलेल्या संकटांचं निवारण होवो, यासाठी देवाकडे गार्‍हाणं मागण्याची ही प्रथा आहे. यावेळी लोकांनी गारपीटीचं संकट दूर व्हावं यासाठी गार्‍हाणं मांडलं.

close