नवे पोलीस महासंचालक एस.एस. विर्क यांची खास मुलाखत

March 14, 2009 1:15 PM0 commentsViews: 5

14 मार्च मुंबईसुधाकर कांबळेएस.एस. विर्क यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची सूत्रं हाती घेतली. आमचे सीनियर रिपोर्टर, सुधाकर कांबळे यांनी विर्क यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी मुंबईची सुरक्षा आणखी मजबूत करणार असल्याचं सांगितलं. तसंच आपण राजकारणाचा बळी ठरल्याचंही त्यांनी सांगितलं. नवे पोलीस आयुक्त एस.एस. विर्क यांची बातचीत पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close