मावळ मतदारसंघासाठी पैशाचा व्यवहार झाला-बाबर

March 14, 2014 1:41 PM0 commentsViews: 2464

gajana babar14 मार्च : मावळ मतदार संघासाठी पैशाचा व्यवहार झाला असा गंभीर आरोप मावळचे सध्याचे खासदार गजानन बाबर यांनी केला आहे. आपल्याकडे पैसे नसल्यानंच ऐनवेळेस आपला पत्ता कापला असा गंभीर आरोप बाबर यांनी केला आहे. आयबीएन लोकमतला त्यांनी मुलाखत दिली यावेळी त्यांनी हा आरोप केला.
आता बाळासाहेबांच्या वेळेची शिवसेना राहिलेली नाही. आता शिवसेनेत प्रामाणिक कार्यकर्त्याऐवजी पैशाला महत्त्व आलं असल्याचा आरोपही बाबर यांनी केला आहे.

close