वरकडी

March 16, 2009 11:42 AM0 commentsViews: 104

वरकडी——–राष्ट्रवादीनं आहेर आणलाकाँग्रेस पाटावर बसेनाकमळाबाईनं नाक मुरडलंमातोश्री अजून हसेनाराष्ट्रवादीच्या जरीकोटाची काँग्रेस देईना शिलाई शिवसेनेच्या भगव्याचीभाजपच करतेय धुलाईजनतेलाही कळेना काहीकसं बरं लागेल लग्नकुणी तरी म्हणालं मागणंनकटीच्या लग्नाला शंभर विघ्न वरकडीनारायण नारायण…राणे, पवार भेटले तेव्हा असं वाटलंखलबत्त्यात पुन्हातेच तेच कुटलंपुन्हा तीच गोष्टपुन्हा तेच म्हटलं,युद्धाच्या वेळीचघोडं मागं हटलंशह-काटशहाचंराजकारण पेटलंमधाच्या बाटलीचंडिंकाशी पटलंदिल्लीच्या वारीतअखेर पांग फिटलंनिलंबन झालं मागंमन मात्र लई विटलं मुंबई अन् दिल्लीनंखिंडीत असं गाठलं ?प्रहाराच्या तव्यावरतडजोडीचं पिठलंतडजोड———काँग्रेस- राष्ट्रवादीघरातच वादावादीशिवसेना-भाजपएक देव दोन जपतरीही होतच असतातवाटपाच्या वाटाघाटीपतंग उडवण्याआधीबांधाव्या लागतात गाठी——कारण ——-सोनिया म्हणाल्या,काँग्रेसला काँग्रसेवालेच हरवतातमग मतदार काय ठरवतात ?आजकाल कळत नाहीकुणाला कोण, घास भरवतात—–गणितं———–जळगावचे दादापुण्याचे कलमाडीयांची जनता गाडीकिती धूर सोडी !नागपूरचे मेघेपवारांचे सगेकोण कुणामागेसारे कच्चे धागे !फुटलेले राणेसत्तेचेच गाणे असे येणे जाणेनित्याचेच म्हणे !गोपीनाथ कुणीआहे खूप गुणीनाही ध्यानीमनीदिल्लीची वाणी— संजय वरकड

close