दिलीप प्रभावळकर मालिका असंभवमध्ये

March 16, 2009 6:25 PM0 commentsViews: 1

16 मार्च, मुंबई अजय परचुरे पुनर्जन्मावर आधारीत असंभव या मालिकेत आता एका नव्या कलाकाराची एंट्री होतेय. अभिनेते दिलीप प्रभावळकर क्षितीज खानोलकर हे नवीन कॅरेक्टर घेउन लवकरच प्रेक्षकांना भेटायला येतायत. त्यांच्या या नवीन कॅरेक्टरविषयी ऐका व्हिडिओवर

close