सेलिब्रिटी निवडणुकीच्या आखाड्यात

March 18, 2014 7:56 PM0 commentsViews: 1664

लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले आहे पण बॉलिवूडचे कलाकारही एक पाऊल पुढे टाकत निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री गुल पनाग हिने आम आदमी पार्टीत प्रवेश केला असून ती चंदिगडमधून निवडणूक लढवत आहेत. बंगाली सुपरस्टार देव याला तृणमूल काँग्रेसने तिकीट दिले आहेत. तर अभिनेत्री किरण खेर यांना भाजपने उमेदवारी बहाल केली असून त्या चंदिगडमधून निवडणूक लढवणार आहेत. तर दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजेकर मनसेकडून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. आता रुपेरी पडद्यावर धमाल उडवणारे सेलिब्रिटी लोकसभेच्या आखाड्यात का कमाल करता हे पाहण्याचं ठरेल..

close