‘ही जनतेचीच मागणी’

March 18, 2014 10:21 PM0 commentsViews: 985

18 मार्च : हीना गावित यांना भाजपतर्फे उभं करावं आणि काँग्रेसचा खासदार बदलावा ही जनतेचीच मागणी होती असा दावा डॉ. विजयकुमार गावित यांनी केलाय. IBN लोकमतशी बोलताना त्यांनी हा दावा केला. विजयकुमार गावित यांची मुलगी हीना गावित यांना भाजपकडून तिकीट मिळणं हे जवळपास नक्की झालंय. हीना गावित यांनी जर भाजपचे तिकीट स्वीकारले तर विजय गावित यांची पक्षातून हकालपट्टी करु असा इशारा अजित पवार यांनी दिलाय.

close