सुप्रियाताई, 2 किलो धान्यात कसं पोट भरायचंय?

March 20, 2014 4:20 PM4 commentsViews: 9005

मतदार जागृत असला की नेत्यांची कशी पंचाईत होते याची प्रचिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना बीड जिल्ह्यात आली. राष्ट्रवादीचे बीडचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे या केजमध्ये आल्या होत्या. यूपीेए सरकारनं केलेल्या विकासकामांची यादी वाचत असताना त्यांनी खाद्य सुरक्षा कायद्याचा उल्लेख केला आणि या कायद्यामुळे सर्वाना धान्य मिळालं असं सांगितलं. मात्र हे सभेला उपस्थित असलेल्या एका महिलेनं ह्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, आम्हाला स्वस्तात धान्य मिळत नाही, हवं तर खात्री करून घ्या असं सुप्रिया सुळेंना सुनावलं.. त्यांच्या या आक्षेपामुळे सुप्रिया सुळेंची चांगलीच तारांबळ उडाली.

 • NITIN PATIL

  KHARA BOLLE LA AIKAWAT NAHI KONALA

 • Vikram

  Why will she bother, people get 2 kg or ZERO kg… such schemes are paper tiger. good for lip service… soothing to hear…

 • bhaktichorage

  mavashi right bolat ahet manun tyache mat koni ekun koni ghet nahi

 • bhaktichorage

  MAVASHI KHAR BOLAT AHET YACH SUPARIYA TAINA VAIT VATAT AHE KARN KHAR BOLAL TR TOCHATCH

close