कर्नल प्रसाद पुरोहितच्या चौकशीसाठी भारतीय लष्कर नेमणार तीन सदस्यांची समिती

March 17, 2009 6:25 PM0 commentsViews: 5

17 मार्चमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी कर्नल प्रसाद पुरोहितच्या चौकशीसाठी आर्मी, तीन सदस्यांची समिती नेमणार आहे. समितीच्या अध्यक्ष पदावर ब्रीगेडीअर दर्जाचा अधिकारी असणार आहे. सध्या एटीएस करत असलेल्या तपासाच्या बरोबरीनेच या समितीचा तपास करणार आहे. मात्र पुरोहीतला यासाठी ताब्यात घेण्यात येणार नाहीये.

close