मोदी-राहुल पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत -अंतुले

March 21, 2014 7:36 PM0 commentsViews: 994

21 मार्च : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी शेकापला पाठिंबा दिलाय. त्याचबरोबर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींवरही त्यांनी टीका केलीय. राहुल गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत, अशी टीका अंतुले यांनी केली.

close