मलेशियाच्या बेपत्ता विमानाचं गूढ कायम

March 23, 2014 7:49 PM0 commentsViews: 689

malaysia-airlines123 मार्च :  मलेशियाच्या बेपत्ता विमानाबद्दल फ्रान्सकडून महत्त्वाच्या नवीन सॅटेलाईट इमेजेस मिळाल्याचं मलेशियाच्या वाहतूकमंत्र्यांनी सांगितलं आहे. आता या शोधमोहिमेत 2 भारतीय विमानही सहभागी झाल्या आहेत.

चीन आणि ऑस्ट्रेलियाने जी छायाचित्रं प्रसिद्ध केली तिथपर्यंत पोहोचण्यात विमान आणि जहाज अपयशी ठरली आहेत. जी शोधमोहिम आमच्या विमानानं केली, त्याला समुद्रात तरंगताना काही वस्तू आढळल्यात. सध्या यासंबंधीची माहिती मिळण्यात ज्या अडचणी येतायत, त्यात ही माहिती विश्वासार्ह असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी ऍबोट यांनी म्हटलं.

close