टी-२० वर्ल्डकप : वेस्ट इंडिज 90/4

March 23, 2014 8:17 PM0 commentsViews: 780

west india -india23  मार्च :   टी-२० विश्‍वकप स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. विंडीज संघात टी-२0 क्रिकेटमधील जगातील सर्वांत आक्रमक फलंदाज ख्रिस गेलचा समावेश आहे. आत्तापर्यंत वेस्ट इंडिजने 15 ओव्ह्रस मध्ये 4 गडी गमवत 96 रन्स केले आहेत.
भारत : रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, युवराज सिंग, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रास भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

 

दरम्यान, या आधी उमर अकमलची शानदार 94रन्सची खेळी आणि जुल्फिकार बाबर, उमर गुल व शाहिद आफ्रिदीची भेदक बोलिंगच्या जोरावर पाकिस्तानने रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियावर 17 रन्सनी विजय मिळविला. या स्पर्धेतील पाकिस्तानचा हा पहिला विजय आहे. याआधी भारताविरोधात सात विकेटने त्यांचा लाजीरवाना पराभव झाला होता.

close