जेट एअरवेजच्या एअरहोस्टेसनं केली आत्महत्या

March 18, 2009 10:18 AM0 commentsViews: 1

18 मार्च, मुंबई जेट एअरवेजच्या एका एअरहोस्टेसनं सकाळी आत्महत्या केली. 20 वर्षांच्या एअर होस्टेसचं नाव अनुपमा आचार्य असं आहे. पवईतल्या जैन दर्शन बिल्डिंगवरून उडी मारून तिने आत्महत्या केली. गेल्या 4 वर्षांपासून ती जेट एअरवेजमध्ये काम करत होती. रात्रीला मित्राशी भांडण झाल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.

close