नवीन संमेलनाध्यक्षांसाठी 19 मार्चला बैठक

March 18, 2009 9:33 AM0 commentsViews: 3

18 मार्च, औरंगाबाद संजय वरकड82 व्या साहित्य संमेलनाच्या नव्या अध्यक्षपदाचा निर्णय 19 मार्चला होईल, अशी माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कार्यवाह के.एस अतकरे यांनी दिली. संतसूर्य तुकाराम या संत तुकाराम महाराजांच्या चरित्रात्मक पुस्तकावरून सुरू झालेल्या वादानंतर साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्यानंतर साहित्य संमेलन नियोजीत वेळेनुसार होणार की पुढे ढकलणार याची चर्चा सुरू झाली.

close