पक्षांतर करणं योग्य की अयोग्य?

March 25, 2014 3:27 PM1 commentViews: 139
  • Shrikant Tekade

    खरच का ह्या चर्चा बदल घडवू शकतात का ? घराणेशाही घराणेशाही म्हणता म्हणता प्रत्येक पक्षलाच याचे वेसण लागलेले आहेत …. अस वाटते की फक्ता ह्याच परिवाराणी समाज सुधारणेचे ठेके घेतले आहे का ? गेले सात सात आठ आठ टर्म ह्यांनाच कशे तिकिट मिळते बुवा हे सुद्धा मला कळत नाही ? पैशाच्या भरवशावर की ताकदीच्या भरवशावर की ईतर कोणी कार्यकर्त्याला नेता होऊच द्यायचा नाही. म्हणून हा समाज सुधारत नाही आणि सुधारू दिल्या जाणार सुद्धा नाही …………….. आणि परत दरवेळी आपली ही व्यर्था बडबड काहीही उपॉयोगाची ठरणार नाही………………….

close