‘राष्ट्रवादी बोगस पक्ष’

March 26, 2014 2:07 PM0 commentsViews: 302

26 मार्च :  ‘माझा पुतण्या धनंजय मुंडे हा बोगस मतदान करतो आणि शरद पवार बोगस मतदान करायला लावतात त्यामुळे हा बोगस नेत्यांचा पक्ष’ असल्याची त्यांनी टीका केली.

शरद पवारांनी मुंडेंचा गड असलेल्या बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांच्यावर जोरदार राजकीय हल्ला केला होता. त्याचा वचपा मुंडेनी काल गेवराईत झालेल्या सभेत काढला. बोगस मतदानाच्या वक्तव्यावरुन मुंडे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

close