‘स्पायडर मॅन’ची लोकसभेत ‘उडी’

March 26, 2014 4:47 PM0 commentsViews: 2010

26 मार्च :   दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील निवडणुक आता अधिक रंगतदार बनलिय. कारण या मतदारसंघातून स्पायडरमॅनने देखिल उमेदवारी जाहीर केलीय. मुंबईतील उंच बिल्डींगवर चढुन लक्ष वेधुन घेणारा हा स्पायडरमॅन राजकारणात का आलाय या बद्दल त्याच्याशी बातचीत केलीय आमचा करस्पाँडंट उदय जाधव याने…

close