‘सेनेची दयनीय अवस्था’

March 26, 2014 9:13 PM0 commentsViews: 1911

26 मार्च : पुण्यात  राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सेना-भाजपवर टीका केली. अनेक मोठे नेते शिवसेना सोडत आहे. सेना आणि भाजपची आज दयनीय अवस्था झाली आहे अशी बोचरी टीका अजित पवार यांनी केली.

close