महागाई दर अर्ध्या टक्क्यांपेक्षाही कमी

March 19, 2009 10:04 AM0 commentsViews: 109

19 मार्च गेले काही आठवडे सतत खाली येणारा महागाई दर आता अर्धा टक्क्यापेक्षाही कमी आला आहे. सात मार्चला संपलेल्या आठवड्यातला महागाईचा दर आहे 0.44 टक्के. 28 फेब्रुवारीला संपलेल्याआठवड्यात हा दर 2 पॉईंट 43 टक्के होता.

close