टीम इंडियाचा दणदणीत विजय

March 31, 2014 9:20 AM0 commentsViews: 506

t-20 match31 मार्च : टी 20 च्या सामन्या भारताने ऑस्ट्रेलियावर  73  धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. युवराज सिंगच्या 60 धावाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलीया समोर 160 धावाचे लक्ष्य ठेवले होते.

मात्र, भारतीय गोलंदाजासमोर ऑस्ट्रेलियन फंलदाजांचा टीकाव लागला नाही. ऑस्ट्रेलियाने 16.2 षटकात सर्वबाद 86 धावा केल्या. या सामन्यात अश्विननं 4 विकेट घेतल्या.

close