गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसेच्या प्रचाराला सुरुवात

March 31, 2014 2:07 PM0 commentsViews: 2672

raj ekvira31 मार्च :   गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मनसे आणि शेकापच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शेकाप अध्यक्ष जयंत पाटील आणि मनसे-शेकापच्या उमेद्वारांसहकार्ल्याच्या एकवीरा देवीचं दर्शन घेतले.

राज ठाकरे आज पासून आपल्या प्रचार दौर्‍याचा नारळ फोडणार आहेत.

close