गारपीटग्रस्तांनी उभारली काळी गुढी

March 31, 2014 3:30 PM0 commentsViews: 178

31 मार्च :  सणाचा उत्साह सर्वत्र असला तरी, त्यावर गारपीट आणि त्यामुळे शेतकर्‍यांच्या दुःखाचं सावटही आहेच. औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकोड-पाचोड या गावात गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी काळ्या गुढ्या उभारुन गुढीपाडव्याचा सण साजरा केलाय.

close