‘आप’कडून अभिनेते जावेद जाफरींना उमेदवारी

March 31, 2014 6:15 PM0 commentsViews: 743

aap_javed_jaffrey31 मार्च : बॉलिवडूचे  विनोदी अभिनेते आणि टीव्ही स्टार जावेद जाफरी यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना लागलीच उमेदवारीही जाहीर करण्यात आली. जावेद जाफरी यांना लखनौमधून उमेदवारी देण्यात आलीय.

लखनौमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग निवडणूक लढवत आहे. त्यांच्याविरोधातच जाफीर यांना उमेदवारी देण्यात आलीय. जावेद जाफरी सोनी टीव्हीवरील लोकप्रिय ‘बुगी बुग्गी’ या मालिकेत जज्ज म्हणून काम पाहताय.

विशेष म्हणजे आम आदमीने या अगोदर अभिनेत्री गुल पनाग यांना उमेदवारी दिलीय त्यांच्यानंतर आपने आता जावेद जाफरी यांना ‘आप’लंच केलंय.

close