आता परप्रांतीय नाही का?

April 1, 2014 9:01 PM0 commentsViews: 1425

01 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारमधल्या औरंगाबाद इथं सभा पार पडलीय यावेळी राहुल यांनी भाजप शिवसेनेवर टीका केलीय. मुंबईतून बिहारींना हाकलून लावणारी शिवसेना इथं निवडणूक लढवतीय. हा विरोधाभास आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

close