उद्धव ठाकरेंचा पलटवार

April 1, 2014 9:16 PM1 commentViews: 3807
 • rajeradhe

  एका निष्ठावान आणि स्वराज्य प्रेमी कार्यकर्त्याची खंत. वाचा, विचार करा आणि ठरवा.

  सिंह आणि वाघाच्या भांडणात लांडगे शिकार घेऊन जाणार……आणि परत एकदा देश
  काँग्रेसी गुलामगिरीत जाणार,अशी भीती मनाला वाटू लागली आहे,कित्येक
  वर्षांनी गरिबांचे कैवार घेणारं सरकार
  येईल अशी भोळी भाबडी अपेक्षा घेऊन उतरणारा प्रत्येक शिवसैनिक आणि मनसैनिक
  गोंधळात आहे. शिवसैनिक आणि मनसैनिक हे दोघे कितीही झालं तरी भाऊच एकमेकांचे
  हे सत्य लपवता येणार नाही. पण आपला भाऊ आपला वैरी, तेवढ्यात कॉंग्रेसने
  पळवल्या सत्तेच्या कैरी.
  असा झालं तर परत डोक आपटून, दुसऱ्याच आपटवून
  देखील काही होणार नाही. वेळ अजून वेळ गेलेली नाही एकमेका सह्या करू, अवघा
  महाराष्ट्र स्वराज्य नि सुराज्य करू.

close