2009 च्या मटा सन्मानमध्ये केला ‘आयबीएन-लोकमत’चा गौरव

March 21, 2009 5:08 PM0 commentsViews: 9

21 मार्च, मुंबई 2009च्या मटा सन्मानमध्ये आयबीएन-लोकमतचा रिपोर्ताज हा सर्वोत्कृष्ट वृत्तविषयक कार्यक्रम ठरला. तर नाशिकची रिपोर्टर दीप्ती राऊतला सर्वोत्कृष्ट स्त्री सूत्रधार म्हणून मटा सन्मानने गौरवण्यात आलं. रिपोर्ताज या कार्यक्रमात दीप्ती राऊतचा जिंदगी पॉझिटिव्ह, दिनेश केळुसकरचा हत्ती इलो रे ,आणि अलका धुपकरचा पाणलोटाचा जोहड हे रिपोर्ताज पाठवण्यात आले होते.

close